५ . शून्याचा शोध तुझ्याच पूर्वजांनी लावला होता .

विषय - सामाजिक
शीर्षक - शून्याचा शोध तुझ्याच पूर्वजांनी लावला होता .


साठ वर्षे अशीच निघाली
इंग्रजांचे गोडवे गात
ज्यांनी आम्हाला पत्ता दिली
राजविलासी मत्ता दिली
लायकी नसताना नालायकी झाकीत, दत्त म्हणत सत्ता दिली

कृतज्ञतेचे अनावर झालेले अश्रू
मिरवीत मिरवीत
त्यांचे सुकलेले किंचित डाग
कुरवाळीत कुरवाळीत
पाच तपे संपली, हि कृतज्ञता कि कृतघ्नता  ?

सतत नकारघंटेचा घोष
अपयश नेणीवा उणीवा
सकारात्मकतेचा शब्द नाही
' इंडिया इज पुअर कंट्री '  कोणी पढवलं ?
आ नो भद्रा ' म्हणत
हिमालयाकडे बोट दाखवायला कोणी तुम्हाला अडवलं ?

मास्तरण्यांनो , भोपळ्या म्हणतांना
हातावर काठी मारताना
कधीतरी हेही सांगा
भोपळ्या , शून्याचा शोध केवळ आणि केवळ
केवळ आणि केवळ तुझ्याच पूर्वजांनी लावला होता .

कवी - कौतुक काशिनाथ बाळे
पत्ता - आशियाना, कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१
भ्रमण -  ९८५०४५३८७६

पाठवणी - पवन गवई,  ९६०४०५२९७३ लॉकडावन  समूह महाराष्ट्र , आदिभाऊंच्या वाढदिवसानिमित्त, दि. २३-४-२०२०  

शीर्षक - शून्याचा शोध तुझ्याच पूर्वजांनी लावला होता .


साठ वर्षे अशीच निघाली
इंग्रजांचे गोडवे गात
ज्यांनी आम्हाला पत्ता दिली
राजविलासी मत्ता दिली
लायकी नसताना नालायकी झाकीत, दत्त म्हणत सत्ता दिली

कृतज्ञतेचे अनावर झालेले अश्रू
मिरवीत मिरवीत
त्यांचे सुकलेले किंचित डाग
कुरवाळीत कुरवाळीत
पाच तपे संपली, हि कृतज्ञता कि कृतघ्नता  ?

सतत नकारघंटेचा घोष
अपयश उणीवा नेणीवा
' इंडिया इज पुअर कंट्री '  कोणी पढवलं ?
आ नो भद्रा ' म्हणत
हिमालयाकडे बोट दाखवायला कोणी अडवलं ?

मास्तरण्यांनो , भोपळ्या म्हणतांना
हातावर काठी मारताना
कधीतरी हेही सांगा
भोपळ्या , शून्याचा शोध केवळ आणि केवळ
केवळ आणि केवळ तुझ्याच पूर्वजांनी लावला होता .

कवी - कौतुक काशिनाथ बाळे
पत्ता - आशियाना, कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१
भ्रमण -  ९८५०४५३८७६

Comments